Memory Game

Q1: ही एक वेल आहे.
Q2:या वनस्पतीची पाने काट्यांमध्ये रूपांतरीत झालेली असतात.
Q3: देवदार वृक्षाची पाने ---- आकाराची असतात.
Q4: एक परोपजीवी वनस्पती
Q5: जाळीदार शिरावि न्यास असलेले पान
Q6: फुलामध्ये परागकण ---मध्ये साठवलेले असतात
Q7: या वनस्पतीचे मळू तंतुमय मूळ असते
Q8: कडूनिंबाच्या पानांचा प्रकार
अभिनंदन !!